¡Sorpréndeme!

महागाई विरोधात गेवराईत आंदोलन |NCP | Beed |Modi Government |Petrol | Diesel Inflation | Sakal Media

2021-07-05 642 Dailymotion

महागाई विरोधात गेवराईत आंदोलन |NCP | Beed |Modi Government |Petrol | Diesel Inflation | Sakal Media
गेवराई (जि. बीड) : मोदी सरकारच करायचं काय, खाली मुंडक वर पाय अशा घोषणा देत गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली हातगाड्यावर दुचाकी ढकलून निषेध नोंदविण्यात आला. (व्हिडीओ : वैजिनाथ जाधव)
#NCP #Beed #Gaivrai #Inflation #ModiGovernment #Petrol #Diesel